Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
मुंबई, (१७ डिसेंबर) – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे व्यवस्थापक दिशा सॅलियन यांचे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात राजकारणाचे रूप घेत आहे. मुंबई पोलिसांची सीट सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. दरम्यान, भाजपचे नेते नारायण राणे यांनी शनिवारी दावा केला की शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या बाबतीत निश्चितच तुरूंगात जातील. माजी केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, मी आधीच सांगितले आहे की, सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन या दोघांची हत्या...
17 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
– ७५ हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण, नागपूर, (१७ डिसेंबर) – पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या ७५ हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील इतरही महानगरपालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उमा खापरे यांनी उपस्थित केली होती. यावेळी सचिन अहिर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री...
17 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 11th, 2023
– केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचे आश्वासन, – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, नागपूर, (११ डिसेंबर) – गरज भासल्यास केंद्र शासन कांदा खरेदी करेल. पण, कांदा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम २८९ अन्वये सूचना मांडली. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी हे शेतकरी...
11 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– देवेंद्र फडणविसांचे अजित पवारांना खरमरित पत्र, नागपूर, (०८ डिसेंबर) – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटात जाऊन सत्ताधारी बाकावर बसले. विधानपरिषदेत तर यावरून वादळ उठले. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना आपल्या पक्षात घेऊ नका, अशी विनंती केल्याने एकच खळबळ उडाली. जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन, नागपूर, (०८ डिसेंबर) – मध्यवर्ती नागपूरसह देशभरात विमानचालन (एव्हीएशन) हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. एव्हीएशन क्षेत्राचा वाढता व्याप लक्षात घेता त्याचा लाभ आपल्या राज्याला निश्चितच झाला पाहिजेत यासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी तयार केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी प्रामुख्याने खासदार प्रफुल पटेल, एअरबस हेलीकॉप्टर्सच्या ग्राहक सहाय्य व सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप आणि...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– फडणवीसांच्या उत्तराने वडेट्टीवारांच्या आरोपाची धार बोथट, नागपूर, (०८ डिसेंबर) – राज्यातील १२०० दुष्काळी महसूल मंडळांतील शेतकर्यांना राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाची धार बोथट केली. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभेत फेटाळण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला वंदेमातरम आणि राज्यगीताने सुरुवात झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
मुंबई, (०६ डिसेंबर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 24th, 2023
पुणे, (२४ नोव्हेंबर) – राहुल गांधींना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही, मग त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पुणे येथे आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, नेते भयभीत आहेत. या देशातील सामान्य जनतेला विचाराल तर ते नरेंद्र मोदींना देशाचे रक्षक, देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे आणि गरिबांसाठी पोटतिडकीने...
24 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्या, – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साकडे, पंढरपूर, (२३ नोव्हेंबर) – बा विठ्ठला, राज्यातील सर्व जनतेला सुखी, समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
पंढरपूर/सोलापूर, (२२ नोव्हेंबर) – कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते. परंतु सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. पण, आता या विषयावर सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून उद्या २३ नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय...
22 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचा सुवर्ण महोत्सव, नागपूर, (१८ नोव्हेंबर) – प्रामाणिकतेने, निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काहीच कमी पडू देत नाही. हात सैल सोडतो. त्यासाठी संवेदना हवी. उत्तम सेवेसाठी संवेदनेसह आपलेपणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज खापरी येथे केले. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन व खापरी येथील...
18 Nov 2023 / No Comment / Read More »