Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– अमित शहांनी केला जाहीरनामा प्रसिद्ध, रायपूर, (०३ नोव्हेंबर) – छत्तीसगड निवडणूक २०२३ साठी भाजपचा जाहीरनामा छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. दोन्ही पक्ष जनतेला अनेक नवीन आश्वासने देत आहेत. दरम्यान, राज्याच्या दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी येथील जनतेला आश्वासन देतो की, येत्या पाच वर्षांत छत्तीसगडला...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – दिल्लीतील भाजप कार्यालयात आज गुरुवारी उशिरापर्यंत तेलंगणा निवडणुकीवर विचारमंथन झाल्यानंतर पक्षाने आता आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी ३५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याआधी भाजपने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तिसरी यादी आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीत ५२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती, तर दुसर्या यादीत केवळ एका नावाची घोषणा करण्यात आली होती. आता ३५ जणांची...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
लखनौ, (०३ नोव्हेंबर) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील ६५ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतो. बुधवारी लखनौमध्ये झालेल्या सपाच्या राज्य कार्यकारिणीत अखिलेश यादव यांनी हे संकेत दिले आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, आमची तयारी सर्व ८० जागांवर आहे, मात्र आम्ही इंडी आघाडीत आहोत आणि भाजपचा पराभव करणे हे युतीचे लक्ष्य आहे. पक्ष कार्यालयात सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत बूथ समित्यांच्या स्थापनेबाबतही रणनीती ठरविण्यात आली....
4 Nov 2023 / No Comment / Read More »