Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
– पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा अहवाल, नवी दिल्ली, (१० जानेवारी) – देशाची अर्थव्यवस्था २०२४-२५ मध्ये ४,००० अब्ज पार करेल अशी अपेक्षा आहे. २०२६-२७ पर्यंत ते ५,००० अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या उद्योग संघटनेने बुधवारी एका अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. २०२४ च्या अखेरीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विचारपूर्वक रेपो दर एक टक्क्याने कमी करू शकते, असे उद्योग संस्थेने म्हटले आहे....
10 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 6th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – पुढील आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाटचाल करणार असून, भारताचा आर्थिक विकास दर ६.२ टक्के कींवा त्यापेक्षा जास्त राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. मजबूत देशांतर्गत मागणी तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मजबूत वाढ या आधारावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युनोच्या वल्र्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अॅण्ड प्रॉस्पेक्टचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील वेगवान वाढीमुळे दक्षिण आशियातील सकल...
6 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – भारतीय अर्थव्यवस्थेने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ४० लाख डॉलर्सवर अर्थात् चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी भारतीय अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम स्थानावर आहे, तर चीन दुसर्या, जपान तिसर्या आणि जर्मनी चौथ्या स्थानावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, भारत पुढील चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत जगातील...
19 Nov 2023 / No Comment / Read More »