Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
– भारताची परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय चर्चा दिल्लीत होणार, नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सातत्याने घट्ट होत आहेत. दोन्ही देशांचे नेते अनेकदा अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतात. एवढेच नाही तर दोन्ही देशांनी अनेकवेळा जागतिक समस्यांवर सहमतीने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेत पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका २+२ संवाद साधणार आहेत. या बैठकीत अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि भारताची परराष्ट्र...
11 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
वॉशिंग्टन, (१० नोव्हेंबर) – भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. मध्य पूर्वेसह जगभरातील कोणत्याही विशिष्ट संकटावर कींवा आकस्मिक परिस्थितीवर आपली भूमिका ठरवण्यास तो स्वतंत्र आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. व्हाईट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी हे मत मांडले आहे. भारताचे इस्रायलशी चांगले संबंध असल्याने मध्य पूर्वेतील संकट सोडवण्यासाठी अमेरिका भारताच्या भूमिकेला कोणत्या दृष्टीने पाहते, या प्रश्नाला ते उत्तर देत होते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना...
11 Nov 2023 / No Comment / Read More »