|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नेमके काय मिळाले?

जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नेमके काय मिळाले?– राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल, नाशिक, (०२ फेब्रुवारी) – मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला, मराठा समाजाला नेमके काय मिळाले, कशाचा विजय साजरा करण्यात आला, असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केले. ते येथे पत्रपरिषदेत बोलत होते. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, त्याबाबत विचारले असता, त्यांनी परखड मत मांडले. मनोज जरांगे यांची मी काही...2 Feb 2024 / No Comment / Read More »

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये– आता ओबीसी समाजही आक्रमक, जालना, (१७ नोव्हेंबर) – मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणातून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असतानाच, आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर होते. सभास्थळी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, प्राचार्य...17 Nov 2023 / No Comment / Read More »

समाजकंटकांनी घरावर केलेला हल्ला पूर्वनियोजित

समाजकंटकांनी घरावर केलेला हल्ला पूर्वनियोजित-माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांचा आरोप, मुंबई, (०३ नोव्हेंबर) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. मागील दोन महिन्यांपासून मी सुद्धा आंदोलनात सहभागी आहे. असे असतानाही काही समाजकंटकांनी आपल्या घरावर हल्ला केला, अशी माहिती माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी दिली. आ. सोळुंके यांनी पत्रपरिषदेत आपल्यासह कुटुंबावर ओढविलेली स्थिती कथन केली. घरावरील हल्ल्यासाठी आलेल्या सुमारे ३०० लोकांच्या जमावात मराठा समाजाशिवाय अन्य जातीचे लोक सहभागी होते. अवैध धंदे...4 Nov 2023 / No Comment / Read More »

शरद पवारांनी ४० वर्षांच्या सत्तेत मराठा समाजासाठी काय केले?

शरद पवारांनी ४० वर्षांच्या सत्तेत मराठा समाजासाठी काय केले?– आ. मेघना बोर्डीकरांचा खा. सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार, मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला. बोर्डीकरांनी शरद पवारांच्या ४० वर्षांच्या सत्तेचा इतिहासच बाहेर काढला आहे. आम्हाला ४० दिवसांत काय केले? असा प्रश्न विचारता, मग तुमच्या वडिलांनी ४०...1 Nov 2023 / No Comment / Read More »