Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
– शिवराजसिंह चौहान यांचा विश्वास, भोपाळ, (०४ मार्च) – भाजपा आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेशातील सर्व २९ जागा जिंकेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांना विदिशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशातील लोकांच्या हृदयात आहेत. भाजपा सर्व २९ जागा जिंकेल. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवू, असे चौहान यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पारचा...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा शपथविधी सोहळा, भोपाळ, (१३ डिसेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी राजधानी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राज्याच्या नवे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील डबल इंजिन सरकार दुप्पट उत्साहाने काम करेल आणि विकासाचे नवे नमुने तयार करेल. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सच्या...
13 Dec 2023 / No Comment / Read More »