Posted by वृत्तभारती
Saturday, February 24th, 2024
दिसपूर, (२४ फेब्रुवारी) – राज्यात बालविवाहावर बंदी घालण्यासाठी आसाम सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा १९३५ रद्द केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ’२३ फेब्रुवारी रोजी आसाम मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा मागे घेतला. या कायद्यात अशा तरतुदी होत्या की वधू-वर विवाहासाठी कायदेशीर...
24 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 18th, 2024
– मुख्यमंत्री सरमा यांनी केले जाहीर, अयोध्या, (१६ जानेवारी) – माजी सरन्यायाधीश आणि राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय देणार्या खंडपीठाचे अध्यक्ष रंजन गोगोई यांची आसाम सरकारने आसाम वैभव पुरस्कारासाठी निवड केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ’यावेळी आसाम सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची आसाम वैभव पुरस्कारासाठी निवड केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आसाम नागरी पुरस्कार १० फेब्रुवारीला देऊ. आसामचे राज्यपाल राज्य नागरी पुरस्कार प्रदान...
18 Jan 2024 / No Comment / Read More »