Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणं असल्याचा दाखला देत, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये पंजाबचे ३६ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी आज शनिवारी आपले राजीनामापत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केले आहे. आपल्या पत्रात, मी वैयक्तिक कारणांनी आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे पंजाबच्या राज्यपालपदाचा आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकपदाचा राजीनामा देत...
3 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
मुंबई, (२६ नोव्हेंबर) – मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक,...
26 Nov 2023 / No Comment / Read More »