Posted by वृत्तभारती
Thursday, December 28th, 2023
– न्यायालयाच्या आदेशामुळे ते १६ वर्षे या विषयावर बोलले नाहीत, अयोध्या, (२८ डिसेंबर) – ’महिन्याभरात मंदिराचे पुरावे मिळू लागले’, अयोध्येतील रामजन्मभूमीचे उत्खनन करणारे डॉ. बीआर मणी यांनी ही गोष्ट सांगितली. व्ही के शुक्ला, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे माजी अतिरिक्त महासंचालक डॉ. बी.आर. मणी हे अयोध्येतील रामजन्मभूमी येथे उत्खनन करणार्या टीमचे नेतृत्व करत होते. एक दिवस इतिहास घडवणार या तळमळीने ते रोज काम करायचे. ही टीम दिवसा खोदायची आणि रात्री जेवण करून...
28 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
– २५ हजार साधुसंतांसह १० हजार खास पाहुणे, अयोध्या, (०३ डिसेंबर) – राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका वाटपास सुरुवात झाली आहे. राममंदिरात २१ जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू होणार आहे. सोहळ्यासाठी १३६ सनातन परंपरेतील २५ हजार साधू-संतांशिवाय १० हजार खास पाहुण्यांना निमंत्रित केले जाणार आहे. राममंदिरात २१ जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू होणार आहे. हा धार्मिक विधी २३ जानेवारीपर्यंत राहणार आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यासाठी...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
-अमित शाह यांची जोरदार टीका, पाली, (२२ नोव्हेंबर) – काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू असून, त्यांच्यामुळेच देशाच्या भविष्यात जितकी ग्रहणे आलीत, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. पालीमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कारभारावरही हल्ला चढविला. गहलोत सरकारने आपल्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले. तब्बल ४० लाख तरुणांच्या भविष्यासोबत खेळ केला. सरकारी नोकरीसाठीच्या...
22 Nov 2023 / No Comment / Read More »