किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-अमित शाह यांची जोरदार टीका,
पाली, (२२ नोव्हेंबर) – काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू असून, त्यांच्यामुळेच देशाच्या भविष्यात जितकी ग्रहणे आलीत, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. पालीमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कारभारावरही हल्ला चढविला. गहलोत सरकारने आपल्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले. तब्बल ४० लाख तरुणांच्या भविष्यासोबत खेळ केला.
सरकारी नोकरीसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अनेकदा बाहेर आल्या. असे प्रकार कोणत्याही राज्यात कधीही झाले नाही, असा आरोपही अमित शाह यांनी केला. यंदा तीन दिवाळी साजर्या होत आहेत. आपण नुकताच दिवाळी सण उत्साहात साजरा केला. दुसरी दिवाळी राजस्थानात सरकार बनवून साजरी करू या. कारण ३ डिसेंबरला काँग्रेस जात असून, भाजपा येत आहे. तिसरा सण पुढील वर्षात २२ जानेवारीला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेने होणार आहे.
पंतप्रधानांनी संस्कृतीचा सन्मानच केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भारतीय संस्कृतीला सन्मान देण्याचेच काम केले आहे. फक्त राममंदिराची निर्मितीच नव्हे तर, मुस्लिम शासक औरंगेजबाने तोडलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर, उज्जैनमध्ये महाकाल लोकची निर्मिती, बद्रीनाथ-केदारनाथ धामचा पुनरुद्धार यासह सोन्याचे सोमनाथ मंदिर तयार होत असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.