|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 29.47° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 4.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.15° C

Weather Forecast for
Monday, 13 May

28.72°C - 30.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

29.48°C - 31.76°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

27.22°C - 32.78°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

29.14°C - 31.65°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 17 May

29.08°C - 31.94°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 18 May

29.08°C - 30.38°C

light rain
Home »

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणा

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणानवी दिल्ली, (२५ मार्च) – महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत शनिवारी रात्री उशीरा दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित...25 Mar 2024 / No Comment /

देशात वन नेशन वन इलेक्शनवर मोठा निर्णय होणार?

देशात वन नेशन वन इलेक्शनवर मोठा निर्णय होणार?– २०२९ पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी, नवी दिल्ली, (०१ मार्च) – एक देश आणि एक निवडणूक या संदर्भात अनेक दिवसांपासून देशात चर्चा आणि कसरत सुरू आहे. यासंदर्भात लवकरच काही मोठी बातमी येऊ शकते. कारण आता वन नेशन वन इलेक्शनच्या हालचालींना वेग आला आहे. खरे तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली सात सदस्यीय समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करू शकते. लोकसभा आणि विधानसभा...1 Mar 2024 / No Comment /

नड्डा यांच्या भाजपा अध्यक्षपदाला जून पर्यंत मुदतवाढ

नड्डा यांच्या भाजपा अध्यक्षपदाला जून पर्यंत मुदतवाढनवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. नड्डा यांचा भाजपा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला होता. भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या प्रगती मैदानस्थित भारतमंडपममध्ये सुरू असलेल्या द्विदिवसीय अधिवेशनात नड्डा यांच्या कार्यकाळाला आज जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अध्यक्ष म्हणून पक्षाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकारही नड्डा यांना देण्यात आला. मात्र या निर्णयांवर नंतर भाजपा संसदीय मंडळाकडून त्यांना...18 Feb 2024 / No Comment /

लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात सीएए लागू होणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात सीएए लागू होणार– अमित शाह यांनी केली घोषणा, नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – भारतीय जनता पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल. वास्तविक, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, मला हे स्पष्ट करायचे आहे की सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही....10 Feb 2024 / No Comment /

भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ रद्द: अमित शाह

भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ रद्द: अमित शाहनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येच्या राज्यांमधील लोकसं‘याशास्त्रीय संरचना कायम ठेवण्यासाठी भारत-म्यानमार सीमेवरील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ (एफएमआर) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली. एफएमआर तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस गृह मंत्रालयाने केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सध्या ते रद्द करण्याची प्रकि‘या केली जात आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. कोणतेही दस्तावेज न बाळगता परस्परांच्या सीमांमध्ये १६ किमी खोलवर...8 Feb 2024 / No Comment /

चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेट

चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेटनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – तेलुगू देसम् पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष आंध्र  प्रदेशात हातमिळवणी करणार असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंध्र  प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबतच होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांनी अमित शाह यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीसाठी...8 Feb 2024 / No Comment /

सात दिवसांत देशात सीएए लागू करण्याचा दावा!

सात दिवसांत देशात सीएए लागू करण्याचा दावा!कोलकाता, (२९ जानेवारी) – केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी येत्या सात दिवसांत देशात नागरिक सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याचा दावा केला आहे. दक्षिण २४ परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले. शंतनू ठाकूर यांनी लेखी हमीही दिली आहे. माध्यमांशी बोलताना शंतनू ठाकूर म्हणाले, ’धार्मिक, सामाजिक आणि धोरणाचा विचार करूनच सीएए लागू केला जाईल. सीएए च्या अचानक अंमलबजावणीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता गृह मंत्रालयाने हा...31 Jan 2024 / No Comment /

अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत निधन

अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत निधन-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, मुंबई, (१५ जानेवारी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. राजेश्वरीबेन या ६५ वर्षांच्या होत्या आणि त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांची अहमदाबादहून मुंबईतील रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शाह यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...15 Jan 2024 / No Comment /

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दहशतवादी हल्ल्यांबाबत बैठक

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दहशतवादी हल्ल्यांबाबत बैठक– जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा, नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेसह इतर मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. गृह मंत्रालयाच्या एका विशेष सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर लष्कर, स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दल यांच्यातील परस्पर समन्वयाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा व्यवस्थेसोबतच, गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीत...2 Jan 2024 / No Comment /

अमित शाह यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्यावर

अमित शाह यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्यावरनवी दिल्ली, (३० डिसेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्या वर गेली आहे. या समाज माध्यम मंचावर सध्या त्यांचे १.७० कोटी फॉलोअर्स आहेत. अमित शाह यांनी अलिकडेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ब्रिटिश काळातील जुने आणि कालबाह्य झालेले तीन फौजदारी कायदे रद्द करणारे विधेयक सादर केले होते आणि ते पारितही झाले. तेव्हापासून त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. भाजपाचे चाणक्य अशी ओळख असलेले अमित शाह यांचे...2 Jan 2024 / No Comment /

पश्चिम बंगाल भाजपात संघटनात्मक मोठ फेरबदल

पश्चिम बंगाल भाजपात संघटनात्मक मोठ फेरबदल– शाह-नड्डा बैठकीत नवीन कोअर कमिटीची स्थापना, कोलकाता, (२६ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने २०२२ मध्ये स्थापन केलेली २४ सदस्यांची कोअर कमिटी रद्द केली आहे. त्यांच्या जागी १४ सदस्यांची नवी कोअर कमिटी आणि १५ सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही नव्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि...27 Dec 2023 / No Comment /

अमित शाह यांनी केली कालीघाट मंदिरात पूजा

अमित शाह यांनी केली कालीघाट मंदिरात पूजा– भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही केली पूजा, कोलकाता, (२६ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकदिवसीय दौर्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी शहरातील कालीघाट मंदिरात पूजा केली. दौर्याची सुरुवात करताना त्यांनी मध्य कोलकाता येथील गुरुद्वारा बारा शीख संगत आणि मु‘यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानापासून नजीक असलेल्या दक्षिण कोलकाता येथील कालीघाट मंदिराला भेट दिली. राज्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ...26 Dec 2023 / No Comment /