|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.81° से.

कमाल तापमान : 24.6° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 60 %

वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.6° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 24.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.37°से. - 25.6°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.45°से. - 26.84°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.9°से. - 25.67°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.94°से. - 25.02°से.

गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.69°से. - 26.74°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू

काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू-अमित शाह यांची जोरदार टीका, पाली, (२२ नोव्हेंबर) – काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू असून, त्यांच्यामुळेच देशाच्या भविष्यात जितकी ग्रहणे आलीत, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. पालीमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कारभारावरही हल्ला चढविला. गहलोत सरकारने आपल्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले. तब्बल ४० लाख तरुणांच्या भविष्यासोबत खेळ केला. सरकारी नोकरीसाठीच्या...22 Nov 2023 / No Comment / Read More »

राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश

राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश– मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकार्‍याने सोडला हात, जयपूर, (१० नोव्हेंबर) – राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे जवळ सहकारी तसेच जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दधिच यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अन्य काही पक्ष आणि संघटनांच्या कार्यकत्र्यांनी सुद्धा भाजपाला जवळ केले आहे. रामेश्वर दधिच यांनी सुरसागर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा काँग्रेस नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. परंतु, याठिकाणी शहजाद खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली....11 Nov 2023 / No Comment / Read More »

राजस्थानात भाजपाच्या एकूण १८४ उमेदवारांची घोषणा

राजस्थानात भाजपाच्या एकूण १८४ उमेदवारांची घोषणानवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापर्यंत १८४ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाच्या चौथ्या यादीत दोन, तर तिसर्या यादीत ५८ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. आता भाजपाला १६ उमेदवारांची घोषणा करायची आहे. भाजपाच्या तिसर्या यादीत माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या १५ समर्थकांचा समावेश असल्याचे समजते. आठ विद्यमान आमदारांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. सात महिलांचा या यादीत समावेश आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्याविरोधात टोंक मतदारसंघातून भाजपाने अजितसिंह...4 Nov 2023 / No Comment / Read More »