|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.33° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.56°से. - 30.97°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.35°से. - 30.7°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 30.86°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.52°से. - 31.46°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.53°से. - 30.46°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.82°से. - 30.45°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

जम्मू-काश्मिरात लष्कराची मोठी कुमक तैनात

जम्मू-काश्मिरात लष्कराची मोठी कुमक तैनात– अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग, नवी दिल्ली, (२० जुन) – देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचे हे सावट गडद होत असल्याचे पाहता केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने रातोरात संपूर्ण मोर्चा जम्मू-काश्मिरात वळवला असून, इथे सध्या लष्कराच्या तीन हजार जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ही सूत्रे हलण्यास सुरुवात झाली आणि रातोरात...20 Jul 2024 / No Comment / Read More »

लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात सीएए लागू होणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात सीएए लागू होणार– अमित शाह यांनी केली घोषणा, नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – भारतीय जनता पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल. वास्तविक, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, मला हे स्पष्ट करायचे आहे की सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही....10 Feb 2024 / No Comment / Read More »

अमित शाह यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्यावर

अमित शाह यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्यावरनवी दिल्ली, (३० डिसेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या एक कोटींच्या वर गेली आहे. या समाज माध्यम मंचावर सध्या त्यांचे १.७० कोटी फॉलोअर्स आहेत. अमित शाह यांनी अलिकडेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ब्रिटिश काळातील जुने आणि कालबाह्य झालेले तीन फौजदारी कायदे रद्द करणारे विधेयक सादर केले होते आणि ते पारितही झाले. तेव्हापासून त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. भाजपाचे चाणक्य अशी ओळख असलेले अमित शाह यांचे...2 Jan 2024 / No Comment / Read More »

भाजपानेते भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

भाजपानेते भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ– दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, – पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी सोहळ्याला उपस्थित, जयपूर, (१५ डिसेंबर) – भाजपाचे वरिष्ठ नेते भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे...15 Dec 2023 / No Comment / Read More »

कलम ३७० निष्प्रभ करण्याचा निर्णय योग्यच

कलम ३७० निष्प्रभ करण्याचा निर्णय योग्यच– घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, – जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग, – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, नवी दिल्ली, (११ डिसेंबर) – जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे आणि आपल्या राज्य घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, असे स्पष्ट करताना, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता, असा ऐतिहासिक आणि एकमुखी निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने सोमवारी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण...11 Dec 2023 / No Comment / Read More »

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार : अमित शाह

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार : अमित शाहकोलकाता, (२९ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कोलकाता येथे भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, संपूर्ण देशासह पश्चिम बंगालमधील जनता २०२४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुनरागमन सुनिश्चित करतील. बंगालची जनता २०२६ मध्ये ममता बॅनर्जींना निरोप देईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शाह म्हणाले, ’ममता दीदींची वेळ संपली आहे, २०२६ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये...29 Nov 2023 / No Comment / Read More »

कोलकाता हायकोर्टाची अमित शाह यांच्या सभेला परवानगी

कोलकाता हायकोर्टाची अमित शाह यांच्या सभेला परवानगी– पश्चिम बंगाल सरकारला धक्का, कोलकाता, (२६ नोव्हेंबर) – मिरवणुका, रॅली आणि सभा हे पश्चिम बंगालमध्ये नियमित वैशिष्ट्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी एकलपीठाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एकलपीठाने भाजपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यास आणि संबोधित करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम् यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने...26 Nov 2023 / No Comment / Read More »

काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू

काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू-अमित शाह यांची जोरदार टीका, पाली, (२२ नोव्हेंबर) – काँग्रेस पक्ष आणि गांधी घराणे भारतीय राजकारणातील राहू-केतू असून, त्यांच्यामुळेच देशाच्या भविष्यात जितकी ग्रहणे आलीत, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. पालीमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कारभारावरही हल्ला चढविला. गहलोत सरकारने आपल्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले. तब्बल ४० लाख तरुणांच्या भविष्यासोबत खेळ केला. सरकारी नोकरीसाठीच्या...22 Nov 2023 / No Comment / Read More »

कमलनाथ यांचा देशपातळीतील, राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये हात : अमित शाह

कमलनाथ यांचा देशपातळीतील, राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये हात : अमित शाह– नातेवाईकांचे हित साधल्याचाही आरोप, शिवपुरी, (०४ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंंत्री तसेच काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा हात देशपातळीवरील आणि खुद्द त्यांच्या राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये आहे. त्यांनी मध्यप्रदेशाला आजारी केले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील करैरा येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी कमलनाथ आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. सभेत नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कमलनाथ यांनी...4 Nov 2023 / No Comment / Read More »