Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– भारतातील वाढते ’हिंदुत्व’ धार्मिक सलोखा, शांततेसाठी गंभीर धोका आहे, इस्लामाबाद, (२३ जानेवारी) – २२ जानेवारी हा दिवस भारतासाठी प्रत्येक अर्थाने खास होता. उत्तर प्रदेशातील राम नगरी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एकीकडे अमेरिका, मेक्सिको आणि लंडनसारख्या देशांमध्ये भगवान रामाची पूजा करून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तान वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. पाकिस्तानने सोमवारी म्हटले की, ’भारतातील वाढती ’हिंदुत्व’ विचारसरणी धार्मिक सलोखा आणि...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात् कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांची माहिती, नवी दिल्ली, (१५ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला होणार्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी देशातील अर्थव्यवस्थेला पंख लाभले आहेत. प्राणप्रतिष्ठेपूर्वी देशात एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ दिल्लीतच २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय होण्याची शक्यता आहे, असे कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात् कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठेपूर्वी देशभरात मोठ्या...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 8th, 2024
– बदरूद्दीन अजमल यांचे वादग्रस्त वक्तव्य, नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – राम मंदीरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असताना, रामभक्तांना २२ जानेवारीचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, अयोध्येतील राम मंदीरातील प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने राजकारणाला ऊत आला असून, विविध नेत्यांची बेलगाम वक्तव्ये सुरूच आहेत. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट अर्थात एआययुडीएफचे प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी भलतेच वक्तव्य करून, वैचारीक दिवाळखोरी दाखवून दिली. त्यांचे हे वक्तव्य सोशल मिडीयावर तूफान...
8 Jan 2024 / No Comment / Read More »