Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर, – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी, लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. श्रृंगवरपूर येथे निशाद राज गुहा सांस्कृतिक केंद्र...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– १० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी, अयोध्या, (२१ जानेवारी) – भव्य दिव्य राम मंदिरात सोमवारी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी १० लाख दिव्यांनी उजाळून निघणार आहे. पवित्र शरयू नदीच्या काठावरही रामज्योत लावण्यात येणार आहे. अयोध्येतील सुमारे १०० मंदिरांमध्ये दिव्यांची आरास लावण्यात येणार आहे. यात राम मंदिर आणि राम की पौडी, कनक भवन, गुप्तार घाट, शरयू घाट, लता मंगेशकर चौक, मणिराम दास छावणी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– योगगुरू स्वामी रामदेव यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२१ जानेवारी) – देशाला १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु आता श्री रामललाच्या अभिषेकने देशाला सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळणार आहे, असे योगगुरू स्वामी रामदेव यांनी आज रविवारी सांगितले. अयोध्येतील श्री रामलला मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या संतांनी रविवारी येथील पवित्र सरयूच्या राम की पौडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. राम मंदिर हा रामराज्याचा शंखनाद असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर आंदोलन आणि...
22 Jan 2024 / No Comment / Read More »