किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– १० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी,
अयोध्या, (२१ जानेवारी) – भव्य दिव्य राम मंदिरात सोमवारी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी १० लाख दिव्यांनी उजाळून निघणार आहे. पवित्र शरयू नदीच्या काठावरही रामज्योत लावण्यात येणार आहे.
अयोध्येतील सुमारे १०० मंदिरांमध्ये दिव्यांची आरास लावण्यात येणार आहे. यात राम मंदिर आणि राम की पौडी, कनक भवन, गुप्तार घाट, शरयू घाट, लता मंगेशकर चौक, मणिराम दास छावणी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होईल आणि १ वाजता संपन्न होईल. यानंतर रामलला मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी अयोध्या नगरी १० लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. सरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय, अयोध्येतील घर, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.