Posted by वृत्तभारती
Tuesday, January 9th, 2024
लखनौ, (०९ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार असल्याच्या निमित्ताने राजकीय घडामोडी आणि दावे-प्रतिदाव्यांना वेग आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधान करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे. अचानकच त्यांना देशातील मागास, दलित आणि अल्पसंख्यकांची आठवण झाली आहे, हे विशेष ! कोणाचा असेल कोणता देव तर असो, आमचा देव तर पीडीए आहे, असे म्हणून अखिलेश यादव यांनी २२ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावर प्रतिक्रीया दिली आहे....
9 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 8th, 2024
– बदरूद्दीन अजमल यांचे वादग्रस्त वक्तव्य, नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – राम मंदीरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असताना, रामभक्तांना २२ जानेवारीचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, अयोध्येतील राम मंदीरातील प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने राजकारणाला ऊत आला असून, विविध नेत्यांची बेलगाम वक्तव्ये सुरूच आहेत. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट अर्थात एआययुडीएफचे प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी भलतेच वक्तव्य करून, वैचारीक दिवाळखोरी दाखवून दिली. त्यांचे हे वक्तव्य सोशल मिडीयावर तूफान...
8 Jan 2024 / No Comment / Read More »