Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
न्यूयॉर्क, (१७ फेब्रुवारी) – भारताने संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आमूलाग्र बदल हवे आहेत. याशिवाय स्थायी व तात्पुरते अशा दोन्ही सदस्यांचा विस्तार करावा. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा परिषदेतील सुधारणांच्या मुद्द्यावर बोलताना कंबोज यांनी आपली मागणी मांडली. भारतासह असे अनेक देश आहेत जे दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहेत. मात्र,...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – दहशतवादाबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. सीमेपलीकडील दहशतवादामुळे भारताला झालेल्या मोठ्या नुकसानीचा संदर्भ देताना कंबोज म्हणाल्या की, दहशतवादी गट आपल्या देशाला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करून अवैध शस्त्रांंची तस्करी करतात. ‘स्मॉल आर्म्स’ या विषयावरील खुल्या चर्चेत कंबोज बोलत होत्या. दहशतवादी गट आमच्या सीमेवरून शस्त्रांची तस्करी करून दहशतवाद आणि हिंसाचाराच्या...
18 Dec 2023 / No Comment / Read More »