Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – माजी कर्णधार राहुल द्रविडच्या जुन्या संघाप्रमाणेच भारतीय पुरुष क्रिकेट संघाला मुख्य प्रशिक्षकासह संपूर्ण कर्मचारी वर्ग मिळाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घोषणा केली. द्रविडचा कार्यकाळ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत संपला होता, परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी राहुल द्रविड आणि त्याच्या कर्मचार्यांना आणखी एक कार्यकाळ देण्याचा सल्ला दिला होता अशी बातमी आली होती. यासह, राहुल द्रविड आता पुढील वर्षी वेस्ट...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
कोलकाता, (१८ नोव्हेंबर) – पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अनुभवासह युवा खेळाडूंचे मिश्रण.. यामुळे भारतीय संघाने सलग १० विजयाची नोंद केली. त्यामुळे रविवारी होणार्या महामुकाबल्यात सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
18 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट, श्रेयसचे शतक, मुंबई, (१५ नोव्हेंबर) – न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटने विक्रम केले. कोहलीने ३ विश्वविक्रम केले. यातील दोन विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या, कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीत धमाका झाला. भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल...
15 Nov 2023 / No Comment / Read More »