Posted by वृत्तभारती
Saturday, July 20th, 2024
– अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग, नवी दिल्ली, (२० जुन) – देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचे हे सावट गडद होत असल्याचे पाहता केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने रातोरात संपूर्ण मोर्चा जम्मू-काश्मिरात वळवला असून, इथे सध्या लष्कराच्या तीन हजार जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ही सूत्रे हलण्यास सुरुवात झाली आणि रातोरात...
20 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 27th, 2023
नवी दिल्ली, (२७ नोव्हेंबर) – लष्कराची ताकद लवकरच आणखी वाढणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबर रोजी संरक्षण खरेदी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत लष्करासाठी १४० अटॅक हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी दिली जाऊ शकते. हा करार ४५,००० कोटी रुपयांचा असेल. लष्कराला ९० हेलिकॉप्टर आणि हवाई दलाला ५५ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. हे हेलिकॉप्टर एचएएलने बनवले असून लष्कराच्या आवश्यकतेनुसार ते तयार करण्यात आले आहे. हे वाळवंटापासून सियाचीन आणि पूर्व...
27 Nov 2023 / No Comment / Read More »