|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक

लोकसभेनंतर लगेच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूकनवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. सुरक्षा कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेता येणार नाही. लोकसभा निवडणूक संपताच तिथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले. राज्यात आताच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या, तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा ते बारा उमेदवार उतरतील. म्हणजे संपूर्ण राज्यातील उमेदवारांची सं‘या हजारावर जाईल. या सर्व उमेदवारांना सुरक्षा...17 Mar 2024 / No Comment / Read More »

’राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवीन चिन्ह ’तुतारी’

’राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवीन चिन्ह ’तुतारी’– शरद पवार यांनी पक्षाचे नवे निवडणूक चिन्ह केले जाहीर, मुंबई, (२४ फेब्रुवारी) – शरद पवार यांच्या पक्ष ’राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवीन चिन्ह मिळाले आहे. नवीन निवडणूक चिन्हावर एक व्यक्ती ’ट्रम्पेट’ वाजवताना दिसत आहे. ’तुर्हा’ ही पारंपरिक शहनाई आहे. महाराष्ट्रात याला ’तुतारी’ म्हणतात. पक्षाचे नवीन चिन्ह मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार म्हणाले की, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पक्ष नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन लोकसभा निवडणूक...24 Feb 2024 / No Comment / Read More »

ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल : मिलिंद देवरा

ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल : मिलिंद देवरामुंबई, (०७ जानेवारी) – महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कुणीही सार्वजनिक वक्तव्य कींवा दावे करू नये, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी ठाकरे गटातील नेत्यांना दिला आहे. ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, असे देवरा म्हणाले. माझे मतदार, कार्यकर्ते, समर्थक मला सकाळपासून कॉल करीत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करीत आहे, त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला...7 Jan 2024 / No Comment / Read More »

शशी थरूर म्हणतात; ही माझी शेवटची निवडणूक

शशी थरूर म्हणतात; ही माझी शेवटची निवडणूकतिरुवनंतपुरम्, (३० डिसेंबर) – निवडणुकांमध्ये आता तरुणांना जास्तीतजास्त संधी देण्याची वेळ आलेली आहे, असे सांगताना, पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक माझ्या आयुष्यातील शेवटची असेल, असे संकेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिले. काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने थरूर पत्रकारांशी बोलत होते. मला आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडायचे आहे. तथापि, हे राजकारण असल्याने मी अंतिम शब्द आताच देऊ शकत नाही, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. मला असे वाटते की,...2 Jan 2024 / No Comment / Read More »

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक?

माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लढवणार लोकसभा निवडणूक?मुंबई, (१७ नोव्हेंबर) – सिनेविश्वात तिची जादू पसरवल्यानंतर माधुरी राजकारणात प्रवेश करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माधुरी बर्‍याच दिवसांपासून नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने या अटकळांना जोर आला आहे. वास्तविक, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. ते पाहण्यासाठी माधुरी दीक्षितही आली होती. यावेळी ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...17 Nov 2023 / No Comment / Read More »