Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– सरकारच्या धोरणावर वडेट्टीवार यांचे प्रतिपादन, नागपूर, (०६ डिसेंबर) – अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरसकट मदत मिळावी, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना सत्ताधारी पक्षांनी ठेवलेल्या चहापानाला जाणे उचित ठरणार नाही, तो शेतकर्यांशी द्रोह ठरेल. त्यामुळे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
– आता ओबीसी समाजही आक्रमक, जालना, (१७ नोव्हेंबर) – मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणातून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असतानाच, आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर होते. सभास्थळी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, प्राचार्य...
17 Nov 2023 / No Comment / Read More »