Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
वॉशिंग्टन, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री, आंतरराष्ट्रीय ‘यातीचे मुत्सद्दी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लेखक, विश्लेषक, विचारवंत हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी कनेक्टिकट येथील त्यांच्या घरी निधन झाले. शांतता नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर त्यांच्या काळात एक प्रमुख राजनैतिक शक्ती मानले जात होते. दोन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर अमिट छाप सोडली. वयाच्या या टप्प्यावरही किसिंजर सकि‘य होते. व्हाईट हाऊसमधील बैठकांमध्ये ते भाग घेत असते. त्यांनी...
30 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
मनिला, (०५ नोव्हेंबर) – जगभरात आर्थिक प्रभाव निर्माण करण्यासाठी चीनने अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारत असलेल्या ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प अडचणीत आला आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून कित्येक देश बाहेर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी इटलीने बीआरआय प्रकल्पातून माघार घेतली. आता फिलिपाईन्सने या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याची घोषणा करीत चीनला मोठा झटका दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलिकडेच बीजिंग येथे बीआरआय फोरमचे आयोजन केले होते. यात २३ देशांचे प्रमुख सहभागी...
6 Nov 2023 / No Comment / Read More »