Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
श्रीनगर, (२३ जुन) – झेलम नदीला काश्मिरी भाषेत विटास्ता म्हणतात. राजा पोरस किंवा पुरुवास याने झेलम ते चिनाब नदीपर्यंत पंजाबवर राज्य केले. पोरसचा कार्यकाळ बीसी ३४० ते ३१५ बीसी या दरम्यानचा मानला जातो. या नदीने इतिहासाचे अनेक टप्पे पाहिले. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर हे सिंधूची उपनदी विटास्ता (झेलम) नदीच्या काठावर वसलेले आहे. झेलम नदी हिमालयातील शेषनाग धबधब्यातून उगम पावते, काश्मीरमधून वाहते, पाकिस्तानात पोहोचते आणि झांग माघियाना शहराजवळ चिनाबला मिळते....
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
श्रीनगर, (२० नोव्हेंबर) – पहाटेचे दाट धुके आणि थंडीची लाट यामुळे संपूर्ण काश्मीर खोरे गारठले असून, खो्यातील बहुतांश ठिकाणी पारा शून्यावर आला आहे. श्रीनगर शहरात रात्रीचे तापमान उणे ०.८५ अंश इतके नोंदविण्यात आले. काश्मीर खोर्यात शोपियाँ शहराची सर्वाधिक थंड ठिकाण म्हणून नोंद झाली आहे. येथे उणे ३.६ अंश इतके तापमान होते. त्याखालोखाल दक्षिण काश्मिरातील पहलगाम येथे उणे २.६ अंश तापमान नोंदविण्यात आले. उत्तर काश्मिरातील बांदीपुरा येथे उणे २.५ अंश आणि...
20 Nov 2023 / No Comment / Read More »