किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलश्रीनगर, (२० नोव्हेंबर) – पहाटेचे दाट धुके आणि थंडीची लाट यामुळे संपूर्ण काश्मीर खोरे गारठले असून, खो्यातील बहुतांश ठिकाणी पारा शून्यावर आला आहे. श्रीनगर शहरात रात्रीचे तापमान उणे ०.८५ अंश इतके नोंदविण्यात आले.
काश्मीर खोर्यात शोपियाँ शहराची सर्वाधिक थंड ठिकाण म्हणून नोंद झाली आहे. येथे उणे ३.६ अंश इतके तापमान होते. त्याखालोखाल दक्षिण काश्मिरातील पहलगाम येथे उणे २.६ अंश तापमान नोंदविण्यात आले. उत्तर काश्मिरातील बांदीपुरा येथे उणे २.५ अंश आणि गुलमर्ग येथे उणे १.२ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. श्रीनगर शहरात आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरली होती. कमी दृश्यतेमुळे वाहतुकीचीही बरीच कोंडी झाली होती. हवामान खात्याच्या मते, पुढील ४८ तासपर्यंत काश्मिरात थंडीसह धुक्याची स्थिती कायम राहणार आहे.