Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने देशाला दिलेल्या जखमांचा इतिहास साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्ष यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. नेहरूंनी केलेल्या चुकांचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहेत, असे अनुराग ठाकूर यांनी आज येथे एका कार्यक्रमात सांगितले. अनुराग ठाकूर म्हणाले की, सरदार पटेलांनी ५५३ हून अधिक संस्थानांचा समावेश...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
नवी दिल्ली (३१ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की अदम्य उर्जा, द्रष्टे नेतृत्व आणि असामान्य समर्पणभाव या मूल्यांसह सरदार पटेल यांनी आपल्या देशाचे भाग्य घडवले. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात; सरदार पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त, आपण त्यांची अदम्य उर्जा, द्रष्टे नेतृत्व आणि असामान्य समर्पणभाव यांचे स्मरण करत आहोत. या मूल्यांच्या आधारावर त्यांनी आपल्या देशाच्या भाग्याला आकार दिला. राष्ट्रीय...
1 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे ५८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे. आधी गोविंद गुरुजींची पुण्यतिथी आणि नंतर सरदार पटेल जी यांची जयंती असल्याने ३० आणि ३१ ऑक्टोबर या दोन तारखा प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आमच्या पिढीने जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू...
31 Oct 2023 / No Comment / Read More »