Posted by वृत्तभारती
Thursday, August 8th, 2024
कोलकाता, (०८ ऑगस्ट) – पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीएम नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी सकाळी त्यांच्या येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८० होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना, अशा शब्दांत पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे भाजपा आमदार शुवेंदू अधिकारी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांनी श्रद्धांजली वाहिली. मागील काही दिवसांपासून त्यांची...
8 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
– सीपीएमची सांगत सोडावी लागेल, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्याबद्दल वक्तव्य केले आहे. काँग्रेसला दोन जागांची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांना जास्त जागा हव्या होत्या, मात्र त्यांना एकही जागा देणार नाही, असे ममता यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच ममतांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सीपीएमने मला मारहाण केली, मी जिवंत आहे, त्यांना कधीही माफ करू...
31 Jan 2024 / No Comment / Read More »