Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
नागपूर, (०८ डिसेंबर) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा सध्याच्या सत्ताधारी आघाडीत समावेश करण्यास विरोध केल्यानंतर अजित पवार यांनी नवाब यांना पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. आम्ही मलिक यांच्या अधिकृत भूमिकेची वाट पाहत आहोत आणि त्यानंतरच आम्ही आमचे म्हणणे मांडू. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार अजित पवार म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले आहे. नवाब...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– अजित पवार गटाचा पलटवार, पुणे, (२९ नोव्हेंबर) – मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले होते. माझे सरकार राहिले असते तर मराठा आरक्षणही कायम राहिले असते, असा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या अजित पवार गटाने मंगळवारी जोरदार पलटवार केला. पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– प्रत्युत्तरात सुप्रिया सुळेंनी करून टाकली निलंबनाची मागणी, नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार सुनील तटकरे यांनी सुनावताच खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट तटकरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांवर गावबंदी लादली होती, पण त्यातून चतुराईने शरद पवार गटातील राकाँच्या नेत्यांना वगळले गेले होते. शरद पवार गटाचे नेते गावोगाव दौरे करीतच होते....
4 Nov 2023 / No Comment / Read More »