|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

बंगळुरू स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात; हुबळी-धारवाड येथे कारवाई

बंगळुरू स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात; हुबळी-धारवाड येथे कारवाईबंगळुरू, (०२ मार्च) – बंगळुरूच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी कमी तीव्रतेच्या झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी शनिवारी दिली. या प्रकरणाचा तपास करणार्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने धारवाड, हुबळी आणि बंगळुरू येथून चार जणांना उचलले. आयईडीमुळे रामेश्वरम् कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या स्फोटात दहा जण जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी वेगात केली जात आहे, असे बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले....3 Mar 2024 / No Comment / Read More »