Posted by वृत्तभारती
Saturday, December 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – आतापर्यंत गायीच्या शेणाचा वापर केवळ जैव खत, देशी खत, स्वयंपाकाचा गॅस आणि विविध धार्मिक विधींसाठी केला जात होता, मात्र आता त्याचा वापर रॉकेट अवकाशात पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो. जपानमधील अभियंत्यांनी शेणापासून मिळविलेल्या द्रव मिथेन वायूवर चालणाऱ्या नवीन प्रकारच्या रॉकेट इंजिनची चाचणी केली आहे, ज्यामुळे अधिक टिकाऊ प्रणोदक विकसित होऊ शकतो. स्टार्टअप इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज इंन्स ने एका निवेदनात म्हटले आहे की, झिरो नावाच्या रॉकेट इंजिनची जपानच्या...
16 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – अंतराळ विज्ञानातील प्रगतीच्या दृष्टीने २०२४ हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तीन मोठ्या रॉकेटसह महत्त्वाच्या मोहिमा अवकाशात पाठवणार आहे. लाँच व्हेईकल मार्क ३ (एलव्हीएम-३) वरून प्रक्षेपण होणार असल्याचे सरकारने राज्यसभेत सांगितले. त्याच वेळी, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) द्वारे सहा मोहिमा पाठवल्या जातील आणि तीन मोहिमा जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) द्वारे पाठवल्या जातील. पीएमओ मधील केंद्रीय...
8 Dec 2023 / No Comment / Read More »