|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.75° से.

कमाल तापमान : 26.91° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.91° से.

हवामानाचा अंदाज

23.74°से. - 27.99°से.

रविवार, 12 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.48°से.

सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 26.54°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.78°से. - 25.15°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 25.5°से.

गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 26.06°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

हवाई दलाने तयार केली ’समर’ स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणा

हवाई दलाने तयार केली ’समर’ स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणा– अस्त्र शक्तीची प्रथमच यशस्वी गोळीबार चाचणी, नवी दिल्ली, (१७ डिसेंबर) – भारतीय हवाई दलाने ’अस्त्र शक्ती’ या सराव दरम्यान स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली ’समर’ची गोळीबार चाचणी यशस्वीपणे घेतली आहे. सूर्य लंका वायुसेना स्थानकावर आयोजित केलेल्या सराव दरम्यान अंतर्गत डिझाइन आणि विकसित केलेल्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्र प्रणालीने प्रथमच भाग घेतला आणि विविध व्यस्त परिस्थितींमध्ये यशस्वीरित्या गोळीबार चाचणी उद्दिष्टे साध्य केली. हे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या मेंटेनन्स...17 Dec 2023 / No Comment / Read More »

वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला देणार हवाई संरक्षण यंत्रणा

वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला देणार हवाई संरक्षण यंत्रणा– अमेरिकी गुप्तचर अहवालात दावा, वॉशिंग्टन, (०३ नोव्हेंबर) – रशियातील वॅगनर ग्रूप लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाला हवाई संरक्षण यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या विरोधात लढण्यासाठी हमास आणि हिजबुल्लाने हातमिळवणी केली असून, ते संयुक्तपणे हल्ले करणार असल्याचे सांगितले जाते. वॅगनर ग्रूप आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर अमेरिकी अधिकारी नजर ठेवून असल्याचे...4 Nov 2023 / No Comment / Read More »