Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची त्वरित आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्याची मागणी करणार्या वकिलाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. याचिकाकर्त्याचे या प्रकरणात कोणतेही ’वैयक्तिक हित’ नसल्याचे लक्षात घेऊन न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी त्याला जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यास सांगितले. न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले, यात तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे का? हे स्पष्टपणे सार्वजनिक हिताशी संबंधित आहे.’’ याचिकाकर्त्याच्या वकिलाने असा...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– हिवाळी अधिवेशनात भाजप पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, – सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. गेल्या बुधवारी, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि केंद्र सरकारने सादर केलेले जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक, २०२३ यावर लोकसभेत चर्चा झाली. या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप पुन्हा एकदा संसदेत मोठा निर्णय...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– गृहमंत्री अमित शाह यांच्या भाष्यावरून लोकसभेत चर्चेचा विस्फोट, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२३ सादर केले. आपले म्हणणे मांडताना शाह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी केवळ काश्मिरी पंडितांचे सांत्वन केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
6 Dec 2023 / No Comment / Read More »