Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता राखण्यासाठी आणि निर्यातीपासून परावृत्त करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२३ पासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० अमेरिकी डॉलर प्रति टन ठेवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या बाजारातील किंमतीत गेल्या आठवड्यातील उच्च भावाच्या तुलनेत ५% ते ९% घसरण होऊन तात्काळ परिणाम दिसून आला. महाराष्ट्रातील सर्व बाजारातील कांद्याच्या सरासरी किंमतीत ४.५% ने घट झाली आहे आणि विक्री केंद्रांमध्येही अशीच घसरण दिसून आली आहे....
31 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे ५८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे. आधी गोविंद गुरुजींची पुण्यतिथी आणि नंतर सरदार पटेल जी यांची जयंती असल्याने ३० आणि ३१ ऑक्टोबर या दोन तारखा प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आमच्या पिढीने जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू...
31 Oct 2023 / No Comment / Read More »