Posted by वृत्तभारती
Tuesday, June 10th, 2014
हवामान खात्याने दिली माहिती कोरड्या दुष्काळाची भीती केरळ व्यापला, गोव्याला उशिर नवी दिल्ली, [९ जून] – मान्सूनने अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण केरळला आपल्या कक्षेत घेतल्याची आनंदाची बातमी असतानाच, हवामान खात्याने एक वाईट बातमीही दिली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस ९३ टक्क्यांपेक्षाही कमी पडणार असल्याचा अंदाज आहे. केरळ व्यापल्यानंतर मान्सूनच्या गोव्याच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासात व्यत्यय आला आहे. त्यामुळे मान्सूनचे गोव्यातील आगमन उशिराने होणार आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा...
10 Jun 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 7th, 2014
रायपूर, (५ जानेवारी) – देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी आरोग्य सेवांच्या बाबतीत अजूनही आपला देश खूपच माघारलेला आहे. त्यातच सरकारी रुग्णालय म्हटले की आधीच अंगावर काटा येतो. सगळीकडेच अशी परिस्थिती असतानाच छत्तीसगडमध्ये खाणकाम करणार्या मजुरांनी एक अद्ययावत रुग्णालय बांधले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. आता या भागातील गोरगरिबांची पहिली पसंत म्हणून हे रुग्णालय नावारूपाला आले आहे. छत्तीसगडमधील औद्योगिक शहर...
7 Jan 2014 / No Comment / Read More »