|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.26° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 4.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.41°C - 31.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.77°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.98°C - 32.82°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.83°C - 32.56°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.25°C - 30.88°C

sky is clear

पाकिस्तानला दत्तक घ्या!

पाकिस्तानला दत्तक घ्या!– पाकिस्तानी ब्लॅागरचे पंतप्रधान मोदींना आवाहन, – भारतीय हद्दीतील काश्मीर नशीबवान असल्याची भावना, इस्लामाबाद, (२५ एप्रिल) – भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये अनेकवेळा काश्मीर मुद्यावरून वाद होत असतात. व्याप्त काश्मीरबाबत जागतिक पातळीवर चर्चा होत असते. सध्या एका पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पाकिस्तान भाडेपट्ट्यावर किंवा दत्तक घेण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करताना दिसत आहे. तारिक भट या ट्विटर अकाऊंटवरून या पाकिस्तानी ब्लॉगरचा...25 Apr 2023 / No Comment /

ऑस्ट्रेलियाच्या व्यासपीठावर सर्वधर्मीय नेत्यांकडून मोदींचे कौतुक

ऑस्ट्रेलियाच्या व्यासपीठावर सर्वधर्मीय नेत्यांकडून मोदींचे कौतुकमेलबर्न, (२५ एप्रिल) – ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एका व्यासपीठावर जमलेल्या सर्व धर्माच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. भारतातील आंतरधर्मीय सौहार्दाच्या परिस्थितीबद्दल या लोकांनी पंतप्रधान मोदींवर विशेष स्तुतिसुमने उधळली. एनआयडी फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात फाऊंडेशनचे मुख्य संरक्षक सतनाम सिंग संधू, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त राजदूत मनप्रीत वोहरा, अँग्लिकन चर्च ऑफ ऑस्ट्रेलियाचे बिशप फिलिप जेम्स हगिन्स, व्हिक्टोरियातील अहमदिया मुस्लिम समुदायाचे सदस्य डॉ. तारिक बट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित...25 Apr 2023 / No Comment /

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ’ऑपरेशन कावेरी’ सुरू

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ’ऑपरेशन कावेरी’ सुरूखार्तूम, (२५ एप्रिल) – आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ’ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले असून, या मोहिमेअंतर्गत सुमारे ५०० भारतीय बंदरे सुदानमध्ये पोहोचली आहेत, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले की, सुदानमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. जवळपास...25 Apr 2023 / No Comment /

सिंगापूरच्या कलाकारांचा भारतीय कला महोत्सव

सिंगापूरच्या कलाकारांचा भारतीय कला महोत्सव-१०० जणांचे सादरीकरण, सिंगापूर, (२१ एप्रिल) – सिंगापूर इंडियन फाईन आर्ट्स सोसायटीने (एसआयएफएएस) आयोजिलेल्या १२ दिवसांच्या कला महोत्सवात सुमारे १०० स्थानिक कलाकार कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीत, भरतनाट्यम्, कथक, कुचीपुडी आणि ओडिसी यासह विविध कला प्रकार सादर करणार आहेत. कलाकार कसे प्रयोग करू शकतात, सीमा आणि क्षितिज कसे वाढवू शकतात आणि तरीही ते मनोरंजक, शुद्ध आणि भावपूर्ण कसे असू शकतात, हे कला महोत्सवाद्वारे दाखविता येते, असे एसआयएफएएसचे परफॉर्मन्स आणि बाह्य संबंधाचे...21 Apr 2023 / No Comment /

भारतीय वंशाच्या राधा अय्यंगार संरक्षण उप अवर सचिव

भारतीय वंशाच्या राधा अय्यंगार संरक्षण उप अवर सचिववॉशिंग्टन, (२१ एप्रिल) – अमेरिकेच्या सिनेटने राधा अय्यंगार प्लंब यांची राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ, संपादन आणि टिकावासाठी संरक्षण उप अवर सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. या भारतीय-अमेरिकन व्यक्तीचे नाव बायडेन प्रशासनाने एका महत्त्वाच्या पदासाठी दिले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जून महिन्यात या प्रतिष्ठित पदावर संरक्षण उपसचिव यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत असलेले प्लंब यांची नियुक्ती केली होती. ६८-३० अशा मत फरकाद्वारे सिनेटने राधा अय्यंगार प्लंब यांना संरक्षण उप सचिव...21 Apr 2023 / No Comment /

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील– गृहमंत्री सनाउल्लाह यांची माहिती, इस्लामाबाद, (१७ एप्रिल) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू होताच लंडनहून देशात परत येतील, अशी माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रयत्नांनंतरही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका होणार नाहीत, असे सनाउल्लाह यांनी स्पष्ट केले. सध्या लंडनमध्ये असलेले...17 Apr 2023 / No Comment /

पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्र्यांचा रस्ता अपघातात मृत्यू

पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्र्यांचा रस्ता अपघातात मृत्यूइस्लामाबाद, (१६ एप्रिल) – पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्री मुफ्ती अब्दुल शकूर यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. इस्लामाबाद पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी मॅरियटहून सेक्रेटरीएट स्क्वेअरकडे जात असताना मंत्र्यांची कार हिलक्स रेव्हो कारला धडकली, त्यानंतर त्यांना पॉलीक्लिनिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी वाहनात असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. इस्लामाबादचे पोलिस...16 Apr 2023 / No Comment /

पॅरिससह २०० शहरांमध्ये हिंसाचार

पॅरिससह २०० शहरांमध्ये हिंसाचारपॅरिस, (१६ एप्रिल) – पेन्शन सुधारणा विधेयकाबाबत फ्रान्समध्ये निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निवृत्तीचे वय ६२ वर्षावरून ६४ वर्षे करण्याच्या वादग्रस्त विधेयकावर स्वाक्षरी केली. आता या विधेयकाला कायद्याचे स्वरूप आले आहे. फ्रान्सच्या घटना परिषदेनेही त्याला मान्यता दिली आहे. निवृत्तीचे वय वाढवणारा कायदा लवकरच देशभर लागू होणार आहे. हा निर्णय आल्यापासून फ्रान्समधील पॅरिससह २०० शहरांमध्ये हिंसाचार वाढला आहे. फ्रेंच मीडियानुसार, संविधान परिषदेच्या ९ सदस्यांनी नवीन पेन्शन योजनेला...16 Apr 2023 / No Comment /

तालिबानचा नवा फतवा, मनोरंजनावर बंदी!

तालिबानचा नवा फतवा, मनोरंजनावर बंदी!काबुल, (१५ एप्रिल) – अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असल्यापासून ते नवनवीन निर्बंध लादत आहेत. आता अफगाणिस्तानमधील तालिबानने व्हिडिओ गेम खेळणे, परदेशी चित्रपट पाहणे, परदेशी संगीत ऐकणे यावर बंदी घातली आहे. तालिबानने पश्चिम अफगाणिस्तातील हेरात शहरात व्हिडिओ गेम खेळण्यापासून ते संगीत ऐकण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सद्गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाईट गोष्टींना आळा घालण्याच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे. जी कोणत्याही चेतावणीशिवाय लादली जाते. चेतावणी न देता, तालिबानने हेरातमधील लोकांना...15 Apr 2023 / No Comment /

क्रिप्टोबाबत नियम जागतिक असण्यावर एकमत: निर्मला सीतारामन्

क्रिप्टोबाबत नियम जागतिक असण्यावर एकमत: निर्मला सीतारामन्वॉशिंग्टन, (१४ एप्रिल) – क्रिप्टो मालमत्तेमुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच नव्हे, तर त्यांचे नियमन करण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वय आवश्यक आहे, असे जी-२० देशांनी मान्य केले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी म्हटले आहे. जी-२० समूहाने या समस्येला तत्परतेने प्रतिसाद दिला आहे आणि भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात क्रिप्टो मालमत्तेशी संबंधित बाबींवर संश्लेषण पेपर घेतला जाईल, असे निर्मला सीतारामन् यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. क्रिप्टो मालमत्तेवरील कोणतीही कृती जागतिक असणे आवश्यक आहे, यावर...14 Apr 2023 / No Comment /

पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय संस्थांचाही विश्वास नाही

पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय संस्थांचाही विश्वास नाही-आयएमएफ, वर्ल्ड बँक, आशियाई विकास बँकेने फिरविली पाठ, इस्लामाबाद, (१४ एप्रिल) – पाकिस्तान आजच्या घडीला जगात सर्वाधिक दिवाळखोर देश बनला असून, देशातील महागाईमुळे जीवितहानी होत असतानाही एक-दोन देश वगळता त्यांना कुणीही मदत करण्यास पुढे आलेले नाही. अशातच आता आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने या कंगाल देशाकडे पाठ फिरविली आहे. याशिवाय जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि आशियाई विकास बँकेने विकासदराचा अंदाज जाहीर करून कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे दर्शविले आहे....14 Apr 2023 / No Comment /

६ आठवड्यांनंतर गर्भपात करता येणार नाही

६ आठवड्यांनंतर गर्भपात करता येणार नाही– राज्यपालांनी दिली विधेयकाला मंजुरी, फ्लोरिडा, (१४ एप्रिल) – अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये यापुढे महिलांना ६ आठवड्यांनंतर गर्भपात करता येणार नाही. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी गुरुवारी गर्भपाताशी संबंधित विधेयकाला संमती दिली आहे. हे विधेयक फ्लोरिडाच्या रिपब्लिकन बहुल विधानसभेने ७० मतांनी मंजूर केले. मात्र, या विधेयकावर जोरदार टीका झाली. व्हाईट हाऊसने या विधेयकाचा निषेध केला आणि हे महिलांसाठी अन्यायकारक असल्याचे म्हटले. फ्लोरिडामध्ये सादर करण्यात आलेल्या विधेयकानुसार महिलांना ६ आठवड्यांनंतर गर्भपात करता येणार...14 Apr 2023 / No Comment /