किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-१०० जणांचे सादरीकरण,
सिंगापूर, (२१ एप्रिल) – सिंगापूर इंडियन फाईन आर्ट्स सोसायटीने (एसआयएफएएस) आयोजिलेल्या १२ दिवसांच्या कला महोत्सवात सुमारे १०० स्थानिक कलाकार कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीत, भरतनाट्यम्, कथक, कुचीपुडी आणि ओडिसी यासह विविध कला प्रकार सादर करणार आहेत. कलाकार कसे प्रयोग करू शकतात, सीमा आणि क्षितिज कसे वाढवू शकतात आणि तरीही ते मनोरंजक, शुद्ध आणि भावपूर्ण कसे असू शकतात, हे कला महोत्सवाद्वारे दाखविता येते, असे एसआयएफएएसचे परफॉर्मन्स आणि बाह्य संबंधाचे अध्यक्ष पुनीत पुष्कर्णा यांनी सांगितले.
पारंपरिक कला प्रकारांमध्ये अडकलेले असले तरी, तरुण पिढीच्या कलाप्रकारांना वाव देण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी विविध कल्पनांचा समावेश करण्याचे मार्ग शोधून काढणे हे एसआयएफएएसचे उद्दिष्ट असल्याचे पुष्कर्णा यांनी सांगितले. सिंगापूरचे कलाकार, एसआयएफएएसचे शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, विविध पार्श्वभूमी आणि वंशाच्या ‘कथंबम’ नावाच्या २० तुकड्यांच्या जोडणीत एकता साधणारे, एक बहुशैली आणि बहुजातीय संगीत मैफल सादर करते. रविवारी शहरातील सर्वोच्च कला व्यासपीठ असलेल्या एस्प्लानेड कॉन्सर्ट हॉलमध्ये कलाकार कला सादर करतील. यावर्षी कलाकारांनी त्यांच्या विभागातून बाहेर पडून सांस्कृतिक कलेची जोपासना केली आहे, असे पुनीत पुष्कर्णा यांनी नमूद केले आहे.