संजय दत्तची तुरुंगातून सुटका

संजय दत्तची तुरुंगातून सुटका

=१४ दिवसांचा फर्लो मंजूर= पुणे, [२४ डिसेंबर] – मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत बेकायदेशीरपणे शस्त्र जवळ बाळगल्याबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची १४ दिवसांची संचित रजा (फर्लो) कारागृह प्रशासनाने मंजूर केली असून, आज बुधवारी सकाळीच तो कारागृहातून...

25 Dec 2014 / No Comment / Read More »

ए आर रहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत

ए आर रहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत

=‘जल’ या चित्रपटाचेही नामांकन= नवी दिल्ली, [१५ डिसेंबर] – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘जल’ हा हिंदी चित्रपट आणि याआधी दोनवेळा ऑस्कर जिंकणारे ‘मद्रास मोझार्ट’ ए. आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. संगीतकार ए. आर. रहमान यांना ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’ या ११४ जणांच्या...

15 Dec 2014 / No Comment / Read More »

माधुरीला धमकावणार्‍याला अटक

माधुरीला धमकावणार्‍याला अटक

मुंबई, [५ डिसेंबर] – हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने, खंडणी न दिल्यास माधुरी आणि तिच्या दोन्ही मुलांची हत्या करण्याची धमकीही दिली होती. या २३ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी...

6 Dec 2014 / No Comment / Read More »

हॉलीवूडशी तुलना थांबवा : अनुपम

हॉलीवूडशी तुलना थांबवा : अनुपम

चेन्नई, [१५ नोव्हेंबर] – भारतीय चित्रपटसृष्टीची आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसोबत नेहमीच तुलना होत असते. ही तुलना अयोग्य असल्याचे मत ज्येष्ठ आणि संवेदनशील चरित्र अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. या विषयावर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. ‘आपण एक युवा राष्ट्र आहोत आणि चित्रपटांपेक्षा...

16 Nov 2014 / No Comment / Read More »

अ भा मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटकर

अ भा मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटकर

कोल्हापूर, [८नोव्हेंबर] – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आणि त्यात पाटकर यांची निवड करण्यात आली. पाटकर हे विद्यमान अध्यक्ष चित्रपट निर्माते विजय कोंडके यांची जागा घेतील. अध्यक्षपदासाठी विजय पाटकर...

9 Nov 2014 / No Comment / Read More »

आज ‘पु लं देशपांडे’ यांची जयंती

आज ‘पु लं देशपांडे’ यांची जयंती

मुंबई, [८नोव्हेंबर] – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकविले असे ‘पु. लं. देशपांडे’ यांचा आज वाढदिवस आहे. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व टि. व्ही. मालिकाचे निर्माते आणि दिग्दर्शक पु. ल....

9 Nov 2014 / No Comment / Read More »

सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन अंत्यदर्शनासाठी चाहत्यांचा जनसागर उसळला नगर जिल्ह्यातील जन्मगावी आज अंत्यसंस्कार मुंबई, [३ नोव्हेंबर] – संवाद फेकण्याच्या अफलातून शैलीमुळे आणि रंगभूमीसोबतच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी व टीव्हीवरील मालिकांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे...

3 Nov 2014 / No Comment / Read More »

अमिताभ बच्चन यांचा ७२ वा वाढदिवस साजरा

अमिताभ बच्चन यांचा ७२ वा वाढदिवस साजरा

मुंबई, [११ ऑक्टोबर] – अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे. या शुभेच्छांबद्दल चाहत्याचे आभार स्वीकारताना बच्चन यांनी ‘तुमचं प्रेम माझं टॉनिक आहे, हे प्रेम असेच राहू दया’, अशी भावना व्यक्त केली. गेली चार दशके...

12 Oct 2014 / No Comment / Read More »

गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन

गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन

पुणे, [२ ऑक्टोबर] – गाजलेल्या चित्रपट गीतांमुळे आणि आपल्या सुरेलआवाजामुळे रसिकांच्या मनात जागा मिळविणारे ख्यातनाम पार्श्‍वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे. ‘निसर्गराजा ऐक सांगतो…’ आणि...

3 Oct 2014 / No Comment / Read More »

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वी

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वी

मुंबई, [२२ ऑगस्ट] – ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीनेच म्हणते की, आता लेडी सिंघम यायला हवा आणि हा योगायोग म्हणावा की काय दुसर्‍याच शुक्रवारी राणीचा ‘मर्दानी’ चित्रपट पडद्यावर झळकतो. राणी मुखर्जी यात लेडी सिंघमच्या रूपात म्हणजे पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसते....

25 Aug 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google