किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलहैदराबाद, (१५ एप्रिल) – तेलुगू स्टार ज्युनियर एनटीआर मोठ्या पडद्यावर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा सुपरस्टारचा ३० वा चित्रपट आहे, सध्या निर्मात्यांनी त्या चित्रपटाला ’एनटीआर ३०’ असे नाव दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाला शिवा यांनी केले आहे. जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू झाले आहे.
एनटीआरच्या ३०व्या चित्रपट दिग्दर्शक कोरटाला शिवा बनवत आहेत. वडील आणि मुलाच्या अदम्य संघर्षाच्या कथेवर आधारित आहे. एनटीआर ३० एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, ज्युनियर एनटीआर केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत ३१ व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच तो हृतिक रोशनसोबत स्पाय युनिव्हर्सच्या वॉर २ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे.