|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.01° C

कमाल तापमान : 28.66° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.66° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.38°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » कला भारती » आज ‘पु लं देशपांडे’ यांची जयंती

आज ‘पु लं देशपांडे’ यांची जयंती

pu la deshpandeमुंबई, [८नोव्हेंबर] – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकविले असे ‘पु. लं. देशपांडे’ यांचा आज वाढदिवस आहे. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व टि. व्ही. मालिकाचे निर्माते आणि दिग्दर्शक पु. ल. यांचे वयाच्या ८० व्या वर्षी १२ जुन २००० रोजी पुण्यात निधन झाले.
‘पु. लं. देशपांडे’ यांना पुण्य भूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

Posted by : | on : 9 Nov 2014
Filed under : कला भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g