किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशचेन्नई, [१५ नोव्हेंबर] – भारतीय चित्रपटसृष्टीची आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसोबत नेहमीच तुलना होत असते. ही तुलना अयोग्य असल्याचे मत ज्येष्ठ आणि संवेदनशील चरित्र अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. या विषयावर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. ‘आपण एक युवा राष्ट्र आहोत आणि चित्रपटांपेक्षा इतर अनेक मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. केवळ भारतीय चित्रपटांची तुलना करणे हा प्रकार योग्य नाही आणि त्याची गरजही नाही,’ असे खेर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ‘लंच बॉक्स’ या चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे चर्चेत आलेला नवाझुद्दिन सिद्दीकीही उपस्थित होता. ‘शाहरुख खान आणि अक्षय कुमार हे, ते सर्व काही करू शकतात जे ब्रॅड पिट किंवा टॉम क्रुझ हॉलीवूडपटांमध्ये करतात. पण ते दोघे कदाचितच शाहरुखप्रमाणे आपली स्टाईल विकसित करू शकतील. त्यामुळे तुलना टाळून नवीन संकल्पनांवर भर देणे आवश्यक आहे,’ असेही अनुपम म्हणाले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=18286