किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – जर तुम्ही यावर्षी चारधाम यात्रा करण्याचा विचार करत असाल तर आतापासूनच तयारीला लागा कारण २२ एप्रिलपासून सुरू होणार्या या यात्रेची नोंदणी प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाने चारधाम यात्रेसाठी आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी २२ एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडून यात्रेला सुरुवात होईल आणि २५ एप्रिलला केदारनाथ धाम आणि बद्रीनाथचे दरवाजे उघडतील.
चारधाम यात्रेला जायचे असेल तर तुम्ही घरी बसून नोंदणी करू शकता, यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहण्याचीही गरज भासणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यांनतर नोंदणी बटणावर क्लिक करा आणि लॉगिन फॉर्म भरा. तुमच्या मोबाईलवर मिळालेल्या ओटीपी द्वारे पडताळणी करा. डॅशबोर्डमध्ये प्रवासाशी संबंधित संपूर्ण तपशील प्रविष्ट करा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यात्रेकरूला नोंदणी क्रमांक असलेला एसएमएस प्राप्त होईल. चारधाम यात्रा सुरू करण्यासाठी भाविकांची फोटो मेट्रिक/बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन बुकिंगच्या वेळी प्रवाशांचा ओळखपत्र सादर करावा लागेल.