|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.6° से.

कमाल तापमान : 27.86° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.07 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.86° से.

हवामानाचा अंदाज

26.31°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.23°से. - 30.12°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.06°से. - 29.91°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.04°से. - 29.96°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.08°से. - 29.7°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.2°से. - 28.88°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल
Home » महाराष्ट्र » धर्माधिकारींच्या नावाने बनावट पोस्ट टाकणाऱ्याला अटक

धर्माधिकारींच्या नावाने बनावट पोस्ट टाकणाऱ्याला अटक

ठाणे, (२५ एप्रिल) – महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र समाज माध्यमावर पोस्ट केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी पुण्यातील २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. धर्माधिकारी यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार ते परत करणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. रायगड पोलिसांनी वाणिज्य पदवीधर असलेला आरोपी शुभम काळेला बनावट पत्र पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक केली. त्याला सोमवारी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी जाहीर केल्यानुसार पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने मृत्यू झालेल्या १४ जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मदतीची रक्कम पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली, असे रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर आजारी पडलेल्यांना भरपाईची रक्कम थेट त्यांच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयांना दिली जाईल, असे अधिकार्याने सांगितले.

Posted by : | on : 25 Apr 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g