किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१२ सप्टेंबर) – सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणार्या देशभरातील तरुण मुलींसाठी भारतीय लष्कर लवकरच ४१८२२ पदांसाठी अधिसूचना आमंत्रित करणार आहे. ज्यासाठी देशभरातील १०वी आणि १२वी उत्तीर्ण तरुणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, स्टोअर कीपर, मल्टी टास्किंग स्टाफ, मेट आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. आर्मी रिक्रूटमेंट २०२३ चे स्वप्न पाहणार्या तरुण मुलींसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक निकष, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
भारतीय सैन्य भरती २०२३ साठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी आणि १२वी उत्तीर्ण असावा. या भरती मोहिमेअंतर्गत, यशस्वी उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल आणि गुणवत्ता यादीनुसार त्यांची निवड केली जाईल. भारतीय सैन्य भरती २०२३ साठी पात्र आणि इच्छुक तरुण मुली विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अधिसूचना जारी झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात.