किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२० जुलै) – पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या इच्छुक उमेदवरांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलांतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. निवड शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीवर आधारित असेल नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलांतर्गत कॉन्स्टेबल पदांवर भरती केली जाणार आहे.
ज्यासाठी भारतातील सर्व बेरोजगार पुरुष आणि महिला उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. ही जाहीरात एकूण १२९९२९ पदांसाठी जाहीर केल्या जाणार आहे. प्राप्त वृत्तानुसार, सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करत असलेले इच्छुक केंद्रीय राखीव पोलीस दलातील नोकर्यांसाठी अर्ज भरू शकतात.