|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:55
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.17° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 5.32 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Monday, 27 May

28.99°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 28 May

28.83°C - 30.65°C

broken clouds
Weather Forecast for
Wednesday, 29 May

28.49°C - 30.43°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 30 May

28.38°C - 30.13°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 31 May

28.93°C - 30.3°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 01 Jun

29.47°C - 31.04°C

light rain

तर ‘देवभूमी’ इतिहासजमा होणार का?

तर ‘देवभूमी’ इतिहासजमा होणार का?उत्तराखंडच्या इतर शहरांमध्येही भेगा, जोशीमठ, (१ फेब्रुवारी ) – जोशीमठनंतर उत्तराखंडमधील उर्वरित शहरांनाही धोका आहे. उत्तराखंडमधील दोन शहरांमध्ये दरड दिसू लागली आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, उत्तराखंड लवकरच इतिहासजमा होईल का? तसं पाहिलं तर बद्रीनाथ धामच्या वाटेवर असलेल्या जोशीमठचा तडाखा अजूनही थांबला नव्हता की, त्यानंतर उत्तराखंडमधील इतर दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये जमिनीला भेगा पडू लागली आहे. चमोलीच्या कर्णप्रयाग आणि रुद्रप्रयागमध्येही अशीच दरड दिसू लागली आहेत. कर्णप्रयागमध्ये आणि रुद्रप्रयागमधील घरांमध्येही...1 Feb 2023 / No Comment /

हरीश रावत यांनी दिले कॉंग्रेस सोडण्याचे संकेत

हरीश रावत यांनी दिले कॉंग्रेस सोडण्याचे संकेतडेहराडून, २२ डिसेंबर – कॉंगे्रसमध्ये ज्येष्ठ नेत्यांना दुर्लक्षित करण्याची परंपराच सुरू झाली आहे. वर्षभरात अनेक बड्या नेत्यांना अडगळीत टाकणार्‍या कॉंगे्रसमध्ये आता पंजाब वाद सोडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे हरीश रावत यांनाही एकाकी पडल्याची जाणीव होत आहे. पक्षात राहणे आता कठीण जात आहे. कॉंग्रेस संघटनेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही, असा आरोप करून, पक्ष सोडण्याची इच्छा होत असल्याचे संकेत कॉंग्रेसचे उत्तराखंडातील प्रचारप्रमुख हरीश रावत यांनी आज बुधवारी दिले. निवडणुकीचा महासागर पोहून जायचा...22 Dec 2021 / No Comment /

केदारनाथच्या विकासासाठी ४०० कोटींच्या योजना

केदारनाथच्या विकासासाठी ४०० कोटींच्या योजनापंतप्रधान मोदी यांनी केले शंकराचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण, डेहराडून, ५ नोव्हेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट देऊन सुमारे ४०० कोटी रुपयांच्या विकास योजनांचे लोकार्पण केले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा केदारनाथ दौरा आहे. सकाळी मोदी यांनी बाबा भोलेनाथांची पूजा केली. त्यानंतर त्यांनी आदि गुरू शंकराचार्य यांच्या समाधीचे अनावरण केले. २०१३ मध्ये आलेल्या महाविनाशी प्रलयात शंकराचार्य यांच्या समाधीचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा...6 Nov 2021 / No Comment /

उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसला झटका

उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसला झटकाआणखी एक आमदार भाजपात दाखल, नवी दिल्ली, १२ सप्टेंबर – उत्तराखंड कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या पक्षाचा आणखी एक आमदार आज रविवारी भाजपात दाखल झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार राजकुमार यांनी दिल्लीत भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, भाजपा खासदार, राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी आणि उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची तयारी करणार्‍या भाजपाने आधीच धनौल्टी विधानसभेचे...12 Sep 2021 / No Comment /

हिमाचलात ढगफुटी, प्रचंड पूर

हिमाचलात ढगफुटी, प्रचंड पूरगाड्या गेल्या वाहून; देशभरातील पर्यटक अडकले, धर्मशाळा, १२ जुलै – हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा आणि परिसरात ढगफुटीमुळे प्रचंड पूर येऊन त्यात शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. देशभरातून मोठ्या संख्येत आलेले पर्यटक यात अडकून पडले आहेत. सिमल्यात प्रचंड पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद असून, दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्येही तुफान पाऊस पडत आहे. या पावसाचा पर्यटकांना मोठा फटका बसला आहे. उत्तर भारतात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार...12 Jul 2021 / No Comment /

पुष्करसिंह धामी यांचा शपथविधी

पुष्करसिंह धामी यांचा शपथविधीसतपाल महाराजांसह काही जणांचा समावेश, डेहराडून, ४ जुलै – पुष्करसिंह धामी यांनी आज रविवारी दुपारी उत्तराखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच सतपाल महाराज, हरकसिह रावत, बंशीधर, यशपाल आर्य, सुबोध उनियाल आणि बिशनसिंह यांच्यासह इतर काही सदस्यांचाही शपथविधी पार पडला. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी धामी आणि इतर मंत्र्यांना राजभवनात आयोजित समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे खासदार, आमदार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४५ वर्षीय धामी...4 Jul 2021 / No Comment /

पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्रीआज घेणार शपथ, डेहराडून, ३ जुलै – तीरथसिह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते पुष्करसिंह धामी यांची आज शनिवारी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली. उद्या रविवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. प्रदेश भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत ४५ वर्षीय पुष्करसिंह धामी यांची निवड करण्यात आली. तीरथसिंह रावत यांनीच बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आणि इतर आमदारांनी त्यास अनुमोदन दिले, अशी माहिती बैठकीत केंद्रीय निरीक्षक...3 Jul 2021 / No Comment /

जोशीमठ येथे ४३० लोकांना वाचविले

जोशीमठ येथे ४३० लोकांना वाचविलेउत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून ९ ठार, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू, डेहराडून, २४ एप्रिल – उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ पुन्हा हिमकडा कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४३० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. हिमकडा कोसळल्याने ऋषी गंगेची पातळी वाढली असल्याची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने तातडीने बचावकार्य सुरू केले. सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या लोकांना लष्करी शिबिरात ठेवण्यात आले...24 Apr 2021 / No Comment /

तीरथसिंह रावत नवे मुख्यमंत्री

तीरथसिंह रावत नवे मुख्यमंत्रीडेहराडून, १० मार्च – भाजपाचे वरिष्ठ नेते तीरथसिंह रावत यांनी आज बुधवारी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लवकरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज सकाळी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तीरथसिंह रावत यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. दुपारी चार वाजता राजभवनात आयोजित समारंभात राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी रावत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे अनेक नेते...11 Mar 2021 / No Comment /