किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलडेहराडून, २२ डिसेंबर – कॉंगे्रसमध्ये ज्येष्ठ नेत्यांना दुर्लक्षित करण्याची परंपराच सुरू झाली आहे. वर्षभरात अनेक बड्या नेत्यांना अडगळीत टाकणार्या कॉंगे्रसमध्ये आता पंजाब वाद सोडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे हरीश रावत यांनाही एकाकी पडल्याची जाणीव होत आहे. पक्षात राहणे आता कठीण जात आहे. कॉंग्रेस संघटनेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही, असा आरोप करून, पक्ष सोडण्याची इच्छा होत असल्याचे संकेत कॉंग्रेसचे उत्तराखंडातील प्रचारप्रमुख हरीश रावत यांनी आज बुधवारी दिले. निवडणुकीचा महासागर पोहून जायचा असताना, मला मदत करण्याऐवजी पक्ष नकारात्मक भूमिका घेत असल्याचा हा प्रकार आश्चर्यजनक नाही का, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट हरीश रावत यांनी केले. ज्या लोकांच्या आदेशावरून मी निवडणुकीचा महासागर पोहून जाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांचेच उमेदवार माझे हात-पाय बांधत आहेत. माझ्या मनात आता वेगवेगळे विचार येत आहेत. तू बरेच अंतर पोहून आला असून, आता आराम करण्याची वेळ आली आहे, असे माझे अंतर्मन मला सांगत असल्याचे त्यांनी ट्विटवर म्हटले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=46987