Posted by वृत्तभारती
Wednesday, December 10th, 2014
=राजनाथसिंह यांची ग्वाही= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – राजधानीत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्यसभेत एका निवेदनातून दिली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी लोकसभेत निवेदन केले होते. आज राज्यसभेत निवेदन करताना राजनाथसिंह म्हणाले की, वेबसाईटच्या माध्यमातून संचालित केल्या जाणार्या टॅक्सीसेवेवर...
10 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 17th, 2014
मादक द्रव्यांच्या नव्हे कुटुंबाच्या प्रेमात पडा : सचिनचे आवाहन २.७९ कोटींच्या योजनांचा शुभारंभ नेल्लोर, [१६ नोव्हेंबर] – आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल मास्टर ब्लास्टर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली असून, युवकांनी मादक द्रव्यांच्या नव्हे तर कुटुंबाच्या प्रेमात पडा, असे आवाहन त्याने केले आहे. सचिन तेंडुलकरने आज रविवारी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि सोयी-सुविधांपासून पूर्णपणे वंचित असलेले गाव पंतप्रधान आदर्श गाव विकास योजनेंतर्गत रविवारी...
17 Nov 2014 / No Comment / Read More »