Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यासोबतच यातील अडथळे दूर करण्यासाठी त्रिपक्षीय चौकट तयार करणार आहे. पुरवठा साखळी लवचिकतेचा (एससीआरआय) एक भाग म्हणून चर्चेला अंतिम रूप दिले जाणार असून, यात उद्योग आणि शैक्षणिक संस्था अधिक मजबूत करण्यासाठी त्रिपक्षीय प्रयत्न केले जाणार आहेत. तीनही देश औद्योगिक पार्क स्थापन करण्याचा विचार करीत आहे. व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करण्याचा...
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 5th, 2020
राजनाथसिंह यांचा चीनला इशारा, नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – मतभेदांवर भारताला शांततेत तोडगा हवा आहे आणि प्रादेशिक अखंडतेवर कुणी एकतर्फीपणा आणि आक्रमकता दाखवत असेल, तर आम्ही कोणतेही बलिदान द्यायला तयार आहोत, असा इशारा राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी चीनला दिला आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावावर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या आठव्या फेरीतील वाटाघाटींपूर्वी त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित...
5 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 3rd, 2020
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – व्याप्त काश्मीरसह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागावर सध्या पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे आणि पाकिस्तान या प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याचा प्रयत्न करीत आहे. व्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग आहे, अशा दोनच शब्दांत आमचे सरकार याबाबतची भूमिका स्पष्ट करीत आहे, असे त्यांनी या मुद्यावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले. भारताचे विभाजन व्हावे...
3 Nov 2020 / No Comment / Read More »