Posted by वृत्तभारती
Thursday, February 8th, 2024
रांची, (०८ फेब्रुवारी) – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली. साहू यांच्या मालकीच्या ओडिशातील बौद्ध डिस्टिलरीज प्रा. लि. वर आयकर विभागाने डिसेंबर महिन्यात छापेमारी करून आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३५१.८ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर ते चर्चेत आले होते. हेमंत सोरेन यांच्यासोबतचे...
8 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– आज बोलाविली झामुमो विधिमंडळ पक्षाची बैठक, रांची, (०२ जानेवारी) – जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सोरेन यांच्या विरोधात ईडीकडे ठोस पुरावे असल्याने, त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत सत्तेची किल्ली आपल्याकडेच राहावी, याची ठोस योजना हेमंत सोरेन यांनी तयार केली आहे. आपल्या खुर्चीवर पत्नी कल्पना सोरेन यांना बसविण्याची त्यांची योजना आहे....
2 Jan 2024 / No Comment / Read More »