Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
– भाजपाने उठवली टीकेची झोड, नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – येथील रामलीला मैदानावर आयोजित न्याय संकल्प रॅलीला शनिवारी संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जीभ घसरली. त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना कुत्र्यासोबत केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसच्या न्याय संकल्प रॅलीत काँग्रेसच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. मल्लिकार्जुन खरगे यांनी रॅलीला संबोधित करताना केंद्र सरकारवर हल्ला केला. मोदींनी सर्वांचाच सत्यानाश केला. या...
3 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 27th, 2023
– शाह-नड्डा बैठकीत नवीन कोअर कमिटीची स्थापना, कोलकाता, (२६ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने २०२२ मध्ये स्थापन केलेली २४ सदस्यांची कोअर कमिटी रद्द केली आहे. त्यांच्या जागी १४ सदस्यांची नवी कोअर कमिटी आणि १५ सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही नव्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि...
27 Dec 2023 / No Comment / Read More »